असा तो अविस्मरणीय दिन होता........... कार्ल्याच्या लेणीचा कानाकोपरा भिजलेला मित्रभेटीच्या प्रेमाला प्रत्येक जण आसुसला होता स्वागताला सगळ्यांच्या जणु तो निसर्गही सजलेला